Satirical Marathi Articles

व्हॅलेंटाईन्स डे सिनेमा विशेष ;)

सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे!!!! हो! मी “जनम जनम” ची “एकटी” आहे. नाही नाही वाईट नाही वाटत मला… त्याच काय झालं “मैंने प्यार किया.” पण “हम आपके है कौन” विचारल्यावर प्रत्येक “लव्ह स्टोरी” चा शेवट “याराना” मध्येच झाला.
पूर्ण वाचा