Marathi Poemsतेव्हाच खरं जगतो गाण्यात धुंद होतो प्रेमात बुडतो गप्पांमध्ये रंगतो निसर्गात रमतो माणूस स्वतःला विसरतो तेव्हाच खरं जगतो