कोण कुणाचं काय लागत
सगळ खरंच फेल असतं
तीच नाती खरी
ज्यांचं नाव प्रेम असतं
Tag: marathi love poems
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून
मी जगातली
सगळ्यात सुंदर व्यक्ती असते
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून…
मी नव्याने जगले…
उगवणाऱ्या सुर्यासारखी
लाल तांबूस लाली घेऊन
जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास…
तू एक अनुभव…
तेव्हा तू एक अनुभव होतास
मोरपिशी…चंदेरी…
जीवनाच्या सुखाचा अर्क
बेधुंद हरवून टाकणारा
आत्ता तू एक आठवण आहेस
अस्पष्ट कोमल
ऊर्जा देणारी
जीवनाची दिशा ठरवणारी…
थोडीशी माझी राहा…
कधी ते चुरगळलेलं पान
उलगडून पाहा…
चुरगळलेलं पान…
ओढ लागावी मनाला
शब्द असे बहरावे
तुझ्या आयुष्यातील मी एक…
त्याला माझी मला त्याची सवय झाली!
त्याला माझी मला त्याची सवय झाली
प्रेम असेल नाहीतर अजून काही!
त्याचे अस्ताव्यस्त कपडे सगळीकडे…
मी जेव्हा तुला माझं बनवेन…
मी जेव्हा तुला माझं बनवेन…
मी जेव्हा तुला माझं बनवेन…
माझा खांदा
तुझ्या स्वप्नांना आधार देण्यासाठी
आणि तुझ्या थकलेल्या शरीराला
शांत…