मनाच्या एका कप्प्यात काही आठवणी थिजून जातात. कधी कधी त्यांचं बोचरं अस्तित्व मेंदूच्या वळ्या फोडून बाहेर येतं आणि संपूर्ण अस्तित्वच विसकटून जातं. त्या अभेद्य आठवणी पूर्ण वाचा
Tag: Life
आता तरी सोड!
आता तरी सोड ते
मुळू मुळू रडणं
झालेल्या घटनेचा घासून घासून
पूर्ण कीस काढणं
आता तरी मुक्त कर
भूतकाळाच्या भुतांना…..
पूर्ण वाचा
तशी तर…
तशी तर रागावण्यासाठी
बरीच कारणं आहेत
पण मनाचा तोल सांभाळायला
शांत राहणं भाग आहे
तशी तर रडण्यासाठी
बरीच कारणं आहेत…
पूर्ण वाचा
तेव्हा आपण “जगतो”
सळसळणाऱ्या पावसात
प्रेम धुंद होऊन
हातात हात गुंफतो
तेव्हा आपण “जगतो”
मैत्रीच्या बैठकीत
हास्याच्या जल्लोषात
भान विसरून रमतो
तेव्हा आपण “जगतो”
एकांताच्या ध्यान मंत्रात
स्वतःचा मोकळा सूर…
पूर्ण वाचा