Satirical Marathi Articles

झुरळ आणि मी..

आपण सगळे एकाच युनिव्हर्सल एनर्जीचा भाग आहोत आणि म्हणून आपण सगळे जोडलेले आहोत असं म्हटल जात. मलाही हे खर असावं अस वाटत. पण याला मोठा तडा जातो जेव्हा मी कोपऱ्यातून मिषा वळवळवत स्फूर्तीने आपल्याच दिशेने धावत येणाऱ्या झुरळाला बघते. मी समजू शकते त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. पण असंबद्ध पणे धावून दुसऱ्यांना घाबरवण हे भगवे कपडे घालून अश्लील नृत्य करण्याइतकंच निषिद्ध आहे. माझ्या एका ओळखीच्या मुलाच्या चड्डीत एकदा झुरळ शिरल होत. अर्थात तो लहान असताना….
पूर्ण वाचा