Marathi Very Short Stories

दृष्टी – अ. ल. क. – ४

मुग्धा हसरी चर्या ठेवण्याचा आणि निस्तेज डोळे लपवण्याचा प्रयत्न करत गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात वावरत होती…
कुणीतरी मोठ्याने म्हणालं “वा फॉल सीलिंग वरची नक्षी किती छान आहे!” मुग्धाने आपसूक वर पाहिलं. एकमेकांत गुंतलेल ते फुला फांद्यांच जंगल तिला ओढाताण करत असल्यासारख दिसल… तितक्यात तिचा फोन वाजला.. पूर्ण वाचा

Marathi Very Short Stories

अ. ल. क. – ३

लग्नानंतर स्मिताचा ऑफिस जॉईन करण्याचा पहिला दिवस होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष स्मिता एकटी राहिली होती. स्मिताने तयारी केली आणि तिला जाणवलं आपण…

Marathi Very Short Stories

अ. ल. क. – १

शीतलचा पगार झाला. खुशीमध्ये ती मैत्रिणींबरोबर रेस्टॉरंट मध्ये गेली. कुणीशी दारू मागवली. तिनेही मंद चढेपर्यंत घेतली. निघाले तेव्हा सगळेच धुंदीत होते. कारमधून जाताना तिला चकाचक कपड्यांचं दुकान दिसलं. काचेतून एक सुंदर ड्रेस तिला बोलावत होता. तिने लगेच कार थांबवली आणि तो ड्रेस विकत घेऊन टाकला. घरी पोचेपर्यंत धुंदी उतरली होती. ती घरात आली. तिने नवीन विकत घेतलेला ड्रेस ठेवायला कपाट उघडलं…