Marathi Poems

मोरपंख

मोरपंख रंगव
फुलपाखरं सजव
आयुष्य मिळालंय तर
फिनिक्स पक्षाला जगंव

रंगीत इंद्रधनुषी
मन तुझं वेडं
अमावस काळी विसरून
सूर्योदय जागव!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *