तेव्हा तू एक अनुभव होतास
मोरपिशी…चंदेरी…
जीवनाच्या सुखाचा अर्क
बेधुंद हरवून टाकणारा
आत्ता तू एक आठवण आहेस
अस्पष्ट कोमल
ऊर्जा देणारी
जीवनाची दिशा ठरवणारी
तू आनंद तू अस्तित्व…
असताना आणि नसतानाही
तेव्हा तू एक अनुभव होतास
मोरपिशी…चंदेरी…
जीवनाच्या सुखाचा अर्क
बेधुंद हरवून टाकणारा
आत्ता तू एक आठवण आहेस
अस्पष्ट कोमल
ऊर्जा देणारी
जीवनाची दिशा ठरवणारी
तू आनंद तू अस्तित्व…
असताना आणि नसतानाही