असं वाटतं बऱ्याचदा
आपली असावी एक कहाणी
आपल्या बॅकग्राऊंडला लागावी
सुंदर रोमँटिक गाणी
मला उगाचच वाटावं
मी आहे राजाची राणी
तुझ्या प्रेमात होते मी ठार वेडी
जरी असले खूप शहाणी!

असं वाटतं बऱ्याचदा
आपली असावी एक कहाणी
आपल्या बॅकग्राऊंडला लागावी
सुंदर रोमँटिक गाणी
मला उगाचच वाटावं
मी आहे राजाची राणी
तुझ्या प्रेमात होते मी ठार वेडी
जरी असले खूप शहाणी!