आलिया भोगाशी । करावे साजरे
म्हणावे देवा रे । काहीही दे।।१।।
घडते जे काही । म्हणावे उत्तम
शिकावे त्यातून । धडे नवे ।।२।।
कोणाच्या जीवनी । नसते पूर्णत्व।
जगतो प्रत्येक । जसे होई ।।३।।
धाडस जयाचे । परिपूर्ण तोच
आयुष्य खेळत । जिंके तोच
आलिया भोगाशी । करावे साजरे
म्हणावे देवा रे । काहीही दे।।१।।
घडते जे काही । म्हणावे उत्तम
शिकावे त्यातून । धडे नवे ।।२।।
कोणाच्या जीवनी । नसते पूर्णत्व।
जगतो प्रत्येक । जसे होई ।।३।।
धाडस जयाचे । परिपूर्ण तोच
आयुष्य खेळत । जिंके तोच