दम घे
दोर पकड
खेचून आण
बस….
करून दाखव
आयुष्याच्या
भोवऱ्यातून
उसळून ये
डोकं काढ
बस…
करून दाखव
खेचतील मागे
परिस्थितीचे
क्रूर हात
पुढे हो
निघ बाहेर
बस…
करून दाखव
संपेल खेळ
वाजतील टाळ्या
जिंकशील तू
ग्रह मानतील हार…
तू फक्त
करून दाखव
दम घे
दोर पकड
खेचून आण
बस….
करून दाखव
आयुष्याच्या
भोवऱ्यातून
उसळून ये
डोकं काढ
बस…
करून दाखव
खेचतील मागे
परिस्थितीचे
क्रूर हात
पुढे हो
निघ बाहेर
बस…
करून दाखव
संपेल खेळ
वाजतील टाळ्या
जिंकशील तू
ग्रह मानतील हार…
तू फक्त
करून दाखव